आय.एन.टी त आज दहा एकांकिका पैकी ८ एकांकिका सादर झाल्या.
पोद्दार महाविद्यालायाने आयोजकांना पूर्व कल्पना देवून स्पर्धेतून माघार घेतली.
बाकी सादरीकरण,उत्साह नेहमीप्रमाणेच होता.आता उद्या स्पर्धेच्या मध्यावर स्पर्धेचा खरा अंदाज येईल.
INDIAN NATIONAL THEATRE
Inter Colligiate Drama Competition