आयएनटीच्या आजच्या तिसर्या दिवशी स्पर्धेंने खरी लय पकडली. आज दे धमाल "मुक्काम पोष्ट तळेगांव",,मस्त स्वतःला हवी तशी व्यक्त करणारी "मुक्त आभाळ झाले",एक वेगळाच फिल देणारी "चौकट",पुरूष कळण्याची प्रोसेस असलेली "एक वजा क्षण" आणि दमदार एनर्जीची "गाडा" या एकांकिकांनी स्पर्धेचा माहौल उभा केला. आता उद्या निकाल काय लागणार याची चर्चा कट्ट्यावर रंगू लागली आहे.
"गाडा"
"गाडा"
"गाडा"
"गाडा"

"गाडा"
"गाडा"
"गाडा"
"गाडा"

"गाडा"

"गाडा"

"गाडा"

"गाडा"

"गाडा"

"मुक्काम पोष्ट तळेगांव"

"एक वजा क्षण"

"एक वजा क्षण"

"एक वजा क्षण"

"गाडा"

"मुक्काम पोष्ट तळेगांव"

"मुक्काम पोष्ट तळेगांव"

"चौकट"

"एक वजा क्षण"

"गाडा"