आयएनटीच्या प्राथमिक फेरीची आज सुरवात झाली.
पूर्व प्राथमिकचे राजीव जोशी आणि भालचंद्र झा यांच्याबरोबर तिसरे परीक्षक म्हणून कमलाकर नाडकर्णी यानी सूत्र सांभाळली.
ठीक दुपारी ४ वाजता स्पर्धेला सुरवात झाली.
एक तासात एकंकिकेचा नियम स्पर्धकानी काटेकोरपणे पाळला.
आज जवळपास सगळ्यांचे परफॉर्मेंस सरासरी ५५ मिनिटात संपले.
आजच्या दिवसात सादर झालेल्या एकांकिकांचे वेगळे विषय हाच आजचा दिनविशेष.
आजच्या दिवसाची क्षणचित्रे - तृप्ति भट









